Urja - Sanyam | उर्जा - संयम
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Urja - Sanyam | उर्जा - संयम
About The Book
Book Details
Book Reviews
अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरून निसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय,एंट्रॉपी वाढतीये.ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! ‘भांडवली ऊर्जां’चा वापर टाळून ‘आय ऊर्जां’च्या आधारे संयमितपणे जगायला लागणं.प्रचलित ‘विनाश-प्रतिमाना’ची चिकित्सा आणि चिरफाड करणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैली ह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ…