Usha Purohit Khasiyat : Chocolate | उषा पुरोहित खासियत : चॉकलेट
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price

Usha Purohit Khasiyat : Chocolate | उषा पुरोहित खासियत : चॉकलेट
About The Book
Book Details
Book Reviews
कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात. आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार चॉकलेट प्रकृती-स्वास्थ्यासाठीही उत्तम असतं असंही म्हटलं जातं. चॉकलेटपासून बनणारे केक्स, पुडिंग्ज, कुकीज, डोनटस्, ड्रिंक्स या पदार्थांचा खजिना...अर्थात चॉकलेट खासियत.