Usha Purohit Khasiyat : Soya | उषा पुरोहित खासियत : सोया

Usha Purohit | उषा पुरोहित
Regular price Rs. 41.00
Sale price Rs. 41.00 Regular price Rs. 45.00
Unit price
Usha Purohit Khasiyat : Soya ( उषा पुरोहित खासियत : सोया ) by Usha Purohit ( उषा पुरोहित )

Usha Purohit Khasiyat : Soya | उषा पुरोहित खासियत : सोया

About The Book
Book Details
Book Reviews

चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात...सोया खासियत!

ISBN: 978-9-38-259142-9
Author Name: Usha Purohit | उषा पुरोहित
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 72
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products