Uttar Korea : Jagala Padlele Ek kode ! | उत्तर कोरिया : जगाला पडलेले एक कोडे !
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Uttar Korea : Jagala Padlele Ek kode ! | उत्तर कोरिया : जगाला पडलेले एक कोडे !
About The Book
Book Details
Book Reviews
एका बाजूला समृद्ध आणि दुसऱ्या बाजूला धोकादायक असणारा कोरिया हा जगासाठी एक कोडं आहे. मात्र जगात राहतो, तर जगातल्या प्रश्नांवर लक्ष हवंच. अभ्यासू वाचक आणि जागतिक घडामोडींवर लक्ष असलेल्यांनी उत्तर कोरियाला अंतर्बाह्य समजून घ्यायलाच हवं. त्यासाठी हे पुस्तक आपल्या शेल्फमध्ये हवंच.