Uttarardha | उत्तरार्ध
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Uttarardha | उत्तरार्ध
About The Book
Book Details
उत्तरार्ध म्हणजे काय ...' ही अक्षरं नाहीत ,हे शब्द नाहीत या कविता नाहीत ,मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्यसीमेवर अस्तित्वभान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही'... या कविता संग्रहाचे असे वर्णन करता येईल.