Vaar | वार
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price

Vaar | वार
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ.अनघा केसकर यांचा हा नऊ कथांचा संग्रह.. मानवी नातेसंबंधांचे विविध कंगोरे , नाना पैलू वाचकांसमोर ठेवतात. मानवी वृत्तीच्या ज्या विविध छटा लेखिका कथांमधून सादर करतात त्यावर त्या टीका किंवा भाष्य न करता वाचकाला विचार करायला प्रत्येक कथा प्रवृत्त करते.