Vacha Ani Gappa Basa ! | वाचा आणि गप्प बसा !
Regular price
Rs. 167.00
Sale price
Rs. 167.00
Regular price
Rs. 185.00
Unit price

Vacha Ani Gappa Basa ! | वाचा आणि गप्प बसा !
About The Book
Book Details
Book Reviews
'वाचा आणि गप्प बसा !'... या संग्रहामध्ये लेखकाने समाजातील अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टींवर तळमळीने लिहिले आहे, प्रहार केले आहेत, देव-देश-धर्म यांच्यावर असणाऱ्या प्रेमाभिमानापोटीच लेखकाने असे लेखन केले आहे. प्रस्तुत ग्रंथात अनेक विषयावर सणसणीत भाष्य केले आहे... परंतु त्याची मीमांसा प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर करायची आहे कारण लेखकाच्या मतानुसार या लोकशाहीत तेवढेच करू शकतो सार्वजनिक ठिकणी एखाद्या विषयावर मत मांडायला माणुस दुर्बल ठरतो.