Vachata Vachata | वाचता वाचता
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Vachata Vachata | वाचता वाचता
About The Book
Book Details
महाराष्ट्र टाईम्स मध्ये काही वर्षे ‘वाचता वाचता’ हे सदर ‘वाचस्पती’ या टोपण नावाने गोविंद तळवलकर यांनी लिहिले होते .त्या लेखांची ही पुस्तकरूपी आवृत्ती.जगभरच्या राजकीय व वैचारिक विश्वाबरोबरच इतिहास,निसर्ग,ललित व साहित्यिक विश्र्वाची सुंदर सफर होते.एखादी सर्जनशील वाङमयकृती वाचल्याचा आनंद होतो.