Vadal Matha Te 1965 Bharat - Pak Yuddha | वादळ माथा ते १९६५ भारत - पाक युद्ध

Ram Pradhan | राम प्रधान
Regular price Rs. 356.00
Sale price Rs. 356.00 Regular price Rs. 395.00
Unit price
Vadal Matha Te 1965 Bharat - Pak Yuddha ( वादळ माथा ते १९६५ भारत - पाक युद्ध ) by Ram Pradhan ( राम प्रधान )

Vadal Matha Te 1965 Bharat - Pak Yuddha | वादळ माथा ते १९६५ भारत - पाक युद्ध

About The Book
Book Details
Book Reviews

चीनविरुद्ध १९६२मधील युद्धातील पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचलित बंदुका, दारूगोळा व हे सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले. त्यामुळे १९६५च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये जे काही घडले आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला, यांची उत्तरे यामध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडींचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.

ISBN: 978-8-18-498453-8
Author Name: Ram Pradhan | राम प्रधान
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 368
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products