Vadewala Karmayogi | वडेवाला कर्मयोगी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Vadewala Karmayogi | वडेवाला कर्मयोगी
About The Book
Book Details
खरी बुद्धिमत्ता भव्यदिव्यतेत तितकीशी नाही जितकी ती रोजच्या दिवसात आहे.आयुष्यातील सर्वात मोठ्या आंतरिक ज्ञानाच्या जाणीवा साध्या-सोप्या गोष्टींतून का व कशा येतात याबद्दलची चर्चा सतीश मंडोरा ह्यांनी वडेवाला कर्मयोगी या पुस्तकात केली आहे. हे पुस्तक दैनंदिन कृतींमध्ये स्वतःचे साक्षात्कार शोधण्याबद्दल आहे हे पुस्तक तुमचा आयुष्यातील बहुतांश सामान्य घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ज्या छोट्या बदलांनी मोठे परिणाम घडू शकतात, त्या बदलांविषयीचे वडेवाला कर्मयोगी हे पुस्तक आहे.