Vadhdiwasache Zaad | वाढदिवसाचे झाड
Regular price
Rs. 432.00
Sale price
Rs. 432.00
Regular price
Rs. 480.00
Unit price
Vadhdiwasache Zaad | वाढदिवसाचे झाड
About The Book
Book Details
वाढदिवस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना असतात, एकनाथ कुंभार यांनी आपल्या प्रत्येक वाढदिवशी जन्मनक्षत्राशी संबंधित आराध्यवृक्ष लावून वाढदिवस चिरस्मरणीय करण्याची कल्पना रुजवली. या पुस्तकाचे मनन करून 'वाढदिवसाचे झाड' ही अभिनव संकल्पना रुजण्यास आणि त्याचा प्रचार - प्रसार व्हावा या उद्देशाने हे पुस्तक नक्कीच मदत करेल.