Vaibhav Peshawekalin Wadyanche | वैभव पेशवेकालीन वाडयांचे
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Vaibhav Peshawekalin Wadyanche | वैभव पेशवेकालीन वाडयांचे
About The Book
Book Details
Book Reviews
मराठ्यांच्या इतिहासाचा सुवर्णकाळ म्हणजे पेशवेकाल. पेशवेकालीन मराठ्यांची राजधानी पुणे. पुण्यातील एकेका सरदारांचे वाडे म्हणजे एक स्वतंत्र इतिहास आहे. जवळजवळ २५० वर्षांपूर्वीचे हे पराक्रमी वाडे जे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहेत, आज ते मोडकळीला आले आहेत. काहींनी तर आज नव्या जमान्यापुढे मान टाकली आहे. प्रत्येक मराठी हृदयात या वाड्यांचे चिरंतन स्थान आहे. अशा २२-२३ वाड्यांचा इतिहास डॉ. मंदा खांडगे यांनी या पुस्तकाद्वारे चिरंतन केला आहे.