Vaicharik Vyaspithe | वैचारिक व्यासपीठे
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Vaicharik Vyaspithe | वैचारिक व्यासपीठे
About The Book
Book Details
Book Reviews
आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्टे ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर, विचारांना चालना देणारी, गंभीर स्वरूपाची इंग्रजी दैनिक - नियतकालिके यांची ओळख करून देणाऱ्या लेखांचे संकलन.