Vaikunth Vidyapeeth |वैकुंठ विद्यापीठ
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Vaikunth Vidyapeeth |वैकुंठ विद्यापीठ
About The Book
Book Details
Book Reviews
'जाती-धर्म, गरीब-श्रीमंत, अबालवृद्ध, स्त्री-पुरुष असे भेद न ठेवता; काम-क्रोध-अहंकार या देहातून हाकलून कसे लावायचे यांचं शिक्षण आमच्या 'वैकुंठ विद्यापीठात' आपोआप मिळत जात. तुमच्या त्या कॉलेजात पदवीधर तयार होतील. 'सहृदय माणूस तयार होईल याची खात्री आहे आम्हाला. त्याचीच आज गरज आहे रे!' भ्रष्ट शिक्षणपद्धतीचा पट हळुवारपणे उलगडणारी 'वैकुंठ विध्यापीट' ची हि मार्मिक कहाणी.