Vainatey - Ek Garud Yoddha | वैनतेय - एक गरुड योद्धा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Vainatey - Ek Garud Yoddha | वैनतेय - एक गरुड योद्धा
About The Book
Book Details
Book Reviews
एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंचा प्रवास विलक्षण आहे. थक्क करणारा आहे. सर्प आणि गरुड-मानवांमधील प्राचीन संघर्षाची हि अद्भूत कथा वाचकाला पानोपानी खिळवून ठेवते. लेखकाच्या लेखणीतून साकारलेले हे अद्भूत विश्व लहानथोर प्रत्येकाने वाचावे असं आहे.