Valvigrasta Vrukshala Poladi Kumpan Vachvel Ka ? | वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का ?

Arun Shourie | अरुण शौरी
Regular price Rs. 446.00
Sale price Rs. 446.00 Regular price Rs. 495.00
Unit price
Valvigrasta Vrukshala Poladi Kumpan Vachvel Ka ? ( वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का ? ) by Arun Shourie ( अरुण शौरी )

Valvigrasta Vrukshala Poladi Kumpan Vachvel Ka ? | वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का ?

About The Book
Book Details
Book Reviews

आंतरराष्ट्रीय घटनांकडे पाहत असताना भारतीय नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे काश्मीरसारखे प्रश्न तर उद्भवलेच; पण याशिवाय पंजाबमधील दहशतवाद, लाखो बांगला देशींचा बेकायदा प्रवेश, बिहारमधील कोलमडलेले प्रशासन, नक्षलवाद अशा समस्या उभ्या राहतात; हे सप्रमाण सिद्ध करायचा यात प्रयत्न आहे. सजगपणे अभ्यास करून, सर्व अडचणींचे भान ठेवून, कालस्थान परत्वे आपल्या व्यवहारात बदल करून, लष्करीदृष्ट्या स्वत:ला सुसज्ज करून, सक्षम राष्ट्रीय शक्ती निर्माण करणे हा यावरील उपाय आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्याबद्दल जिव्हाळा असणार्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त आहे.

ISBN: 978-8-18-498178-0
Author Name: Arun Shourie | अरुण शौरी
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Capt. Raja Limaye ( कॅ. राजा लिमये )
Binding: Paperback
Pages: 590
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products