Vaman Parat N Ala | वामन परत न आला
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Vaman Parat N Ala | वामन परत न आला
About The Book
Book Details
Book Reviews
ही जयंत नारळीकरांची पहिली विज्ञान-कादंबरी. शिक्षित मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजावा या हेतूने डॉ. नारळीकरांनी लेखणी हाती घेतली आणि आता ते विज्ञानकथेपासून ते विज्ञान-कादंबरीपर्यंत विविध विषय वाचकांसाठी समोर मांडत आहेत.