Vandya Vande Mataram | वंद्य वन्दे मातरम

Dr. Sachidanand Shevde | डॉ. सच्चिदानन्द शेवडे
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Vandya Vande Mataram ( वंद्य वन्दे मातरम ) by Dr. Sachidanand Shevde ( डॉ. सच्चिदानन्द शेवडे )

Vandya Vande Mataram | वंद्य वन्दे मातरम

About The Book
Book Details
Book Reviews

१९०५ हे वर्ष बंगालच्या फाळणीचे वर्ष‌. त्याचवेळी वंदे मातरम् या शब्दांना मंत्रत्व प्राप्त झाले. भारतीयांमधे एकजुटीची भावना निर्माण झाली. एकत्रितकेलेल्या संघर्षामुळे फाळणी मोडीत निघाली पण पुढे १९४७ मधे त्याहून भयंकर फाळणी झाली. यापुढे काही अनर्थ घडू नये म्हणून इतिहासातील १०० वर्षापूर्वीचा तो संघर्ष अभ्यासाला हवा. त्या संघर्षाच्या रोचक इतिहासाची कहाणी या पुस्तकात सांगितली आहे.

ISBN: 978-8-19-212486-5
Author Name: Dr. Sachidanand Shevde | डॉ. सच्चिदानन्द शेवडे
Publisher: Abhijit Prakashan | अभिजित प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 158
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products