Vanshvel | वंशवेल
Regular price
Rs. 189.00
Sale price
Rs. 189.00
Regular price
Rs. 210.00
Unit price

Vanshvel | वंशवेल
About The Book
Book Details
Book Reviews
आपलं बाळ ’जहिरातीत’ल्या सारखं असावं असं कुणाला वाटत नाही? अशा सुदृढ, आनंदी, निव्यंग बाळासाठी होणा-या आई-बाबांनी गर्भधारणेपासूनच काळजी घ्यायला हवी. डॉ. मालती कारवारकर म्हणजे या विषयातल्या अध्वर्यू ! म्हणूनच, नवविवाहितांच्या संग्रही हे पुस्तक अगदी Must !.