Varatimagun Ghoda |Katha) | वरातीमागून घोडं |कथा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Varatimagun Ghoda |Katha) | वरातीमागून घोडं |कथा
About The Book
Book Details
Book Reviews
प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, हलकीफुलकी शैली, नाट्यपूर्ण घडामोडी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनोदाची पातळी कोठेही खालावणार नाही, याची घेतलेली काळजी हे सु. ल. खुटवड यांच्या कथा लेखनाचं वैशिष्ट्य आहे. धमाल उडवणारी इरसाल आणि बेरकी पात्रे हे त्यांच्या कथांमधील प्रमुख बलस्थान आहे. सहज आणि ओघवत्या शैलीमुळे ग्रामीण कथांबरोबरच त्यांच्या शहरी कथांनीही एक वेगळी उंची गाठलेली दिसून येते.