Varshache Sanvar | वर्षाचे सणवार
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Varshache Sanvar | वर्षाचे सणवार
About The Book
Book Details
Book Reviews
पुस्तकाच्या नावाप्रमाणे या पुस्तकात सणांची माहिती तर दिलीच आहे, त्याचप्रमाणे ऋतुमानानुसार कोणते अन्नपदार्थ खावेत आणि का खावे, त्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे या माहितीचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. तसंच कोणते पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत हे या पुस्तकात सांगितलं आहे. आपल्या सणांचं महत्त्व पटवून देणारं हे पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या संग्रही हवेच असा लेखिकेचा दावा आहे.