Varyacha Rang | वार्याचा रंग
Regular price
Rs. 36.00
Sale price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Unit price

Varyacha Rang | वार्याचा रंग
About The Book
Book Details
Book Reviews
लहान मुलांसाठी कविता लिहिणं हे तसं आव्हानात्मक काम असतं. कारण कवितेसंबंधींचे सगळे नियम, व्यासंग आणि पांडित्य इथे दूर सारून निर्मळपणे व निरागसपणे कविता लिहाव्या लागतात. शांताबाईंचा हा बालकवितासंग्रह मुलांच्या निरागसतेला साद घालतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतो.