Vasant Kanetkar Eka Yugkartyacha Pravas |वसंत कानेटकर एका युगकर्त्याचा प्रवास
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Vasant Kanetkar Eka Yugkartyacha Pravas |वसंत कानेटकर एका युगकर्त्याचा प्रवास
About The Book
Book Details
Book Reviews
प्रा. वसंत कानेटकर हे अग्रगण्य प्रतिभाशाली नाटककार होते. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण केला. त्यांनी असंख्य प्रेक्षकांना झपाटून टाकील अशा नाटकांची निर्मिती केली. प्रयोगशीलतेच्या दृष्टीने रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले हिमालयाची सावली या कलात्मक नाटकांनी मराठी नाटयसृष्टी गाजवून सोडली. प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा समन्वय कानेटकरांच्या नाटकांत अत्यंत उत्कृष्ट रितीने दिसून आला.