Vastragatha | वस्त्रगाथा
Regular price
Rs. 810.00
Sale price
Rs. 810.00
Regular price
Rs. 900.00
Unit price

Vastragatha | वस्त्रगाथा
About The Book
Book Details
Book Reviews
कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण - अभ्यास - प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यातून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.