Vastu Flat Sankruti | वास्तु फ्लॅट संस्कृती

Dr. Narendra Sahasrabuddhe | डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे
Regular price Rs. 198.00
Sale price Rs. 198.00 Regular price Rs. 220.00
Unit price
Vastu Flat Sankruti ( वास्तु फ्लॅट संस्कृती ) by Dr. Narendra Sahasrabuddhe ( डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे )

Vastu Flat Sankruti | वास्तु फ्लॅट संस्कृती

About The Book
Book Details
Book Reviews

आठ दिशा, सूर्य-पथ , पंचमहाभूते, प्रमुख नऊ देवता व त्यातील ऊर्जा संदर्भ एवढाच वास्तुशास्त्राचा पसारा आहे. संपूर्ण वास्तुशास्त्राचा परिपाक दैवत निधान, प्रतीके आणि वास्तुपुरुष मंडळ या दोनच तात्पर्यांवर बेतला आहे. नवीन फ्लॅट संस्कृतीमध्ये पारंपारिक शास्त्राची कास न सोडता आधुनिक काळानुसार ही सूत्रे कशी वापरता येतील याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे.

ISBN: 000-8-17-828094-9
Author Name: Dr. Narendra Sahasrabuddhe | डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे
Publisher: Prajakta Prakashan | प्राजक्त प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 207
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products