Vastu Mahavidnyan | वास्तु महाविज्ञान
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price
Vastu Mahavidnyan | वास्तु महाविज्ञान
About The Book
Book Details
देव आणि दैव या अशास्त्रीय भाषेत अडकून पडलेल्या वास्तुशास्त्र या विषयास सध्याच्या विज्ञान युगात एक वैज्ञानिक आयाम देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. निरीक्षण, साम्य, अनुमान आणि निष्कर्ष याचतु:सूत्रीचा आधार या पुस्तकातील विधानांना आहे. अधिक सखोल आणि व्यापक चिकित्सेला या पुस्तकरूपाने आरंभ झाला आहे.