Vastu Shiv Vidnyan | वास्तु शिव विज्ञान
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Vastu Shiv Vidnyan | वास्तु शिव विज्ञान
About The Book
Book Details
वैज्ञानिक निकषावर पुराणकालीन वास्तुविद्ये तील काही तथ्य शोधणे ही या पुस्तकामागची भूमिका आहे. एक नवी वैज्ञानिक दृष्टी या देव आणि दैव विषयांशी निगडीत दिसणार्या वास्तूशास्त्रातून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. अधिक सखोल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयाची सोडवणूक करणारे निर्माण व्हावेत ही या पुस्तकामागची अपेक्षा आहे.