Vasudev Balwant | वासुदेव बळवंत
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Vasudev Balwant | वासुदेव बळवंत
About The Book
Book Details
Book Reviews
खात्या-पित्या, सुस्थितीतल्या घरातील या पांढरपेशा तरूणाने स्वराज्य मिळवळ्याच्या भावनेने वेडेपिसे होऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. प्रजासत्ताक या शब्दाचा पहिला उच्चार त्यांनीच न्यायालयात केला. नीट आणि योग्य अग्रीम योजना तयार नसल्यामुळे वासुदेवरावांचा उठाव करण्याचा धाडसी बेत फसला. तथापि त्यांच्या बलिदानामुळे अनेकांना चेतना मिळाली. त्या थोर क्रांतीकारकांची ही चरित्रकहाणी.