Vasunaka | वासूनाका
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Vasunaka | वासूनाका
About The Book
Book Details
वासूनाका ही कादंबरी बकाल महानगरी संस्कृतीतल्या बेकार, तरुण मुलांसंबंधी एकाच वेळी कारुण्य आणि उत्तरे नसलेले प्रश्र्न निर्माण करते. लैंगिक विकृतीचे, मवाल्यांच्या मनातील नैतिक जाणीवेचे, त्यांच्या टोळीच्या आपसातील शिस्तीचे हे चित्रण मराठी साहित्यसृष्टीत एकमेव व विलक्षण असे आहे.