Vatchal | वाटचाल
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price
Vatchal | वाटचाल
About The Book
Book Details
स्वतः घडताना दुसऱ्यांच्याही आयुष्यात काही ओलावा निर्माण करणाऱ्या वाटचालीची वेधक कहाणी त्यांनी 'वाटचाल'मध्ये वेधकपणे मांडली आहे. दोन भागांमधील ही जीवनकहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. यातील पहिला भाग ' माय जर्नी' या शीर्षकानं इंग्रजीतही उपलब्ध आहे.