Vatevarale Sobati | वाटेवरले सोबती
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Vatevarale Sobati | वाटेवरले सोबती
About The Book
Book Details
Book Reviews
वाचता-वाचता एखादी व्यक्तिरेखा पुस्तकातून उठून मनात येऊन बसते. तिच्याशी चटकन एक नाते जुळते. लेखक लिहितो आहे ते अशा नाते जुळलेल्या माणसांबद्दल. हे नाते जुळणे जितके सुंदर तितकेच दुर्मिळ असते. आजवर वाचलेल्या असंख्य पुस्तकांतून हजारो व्यक्ती नजरेसमोरून सरकून गेल्या आहेत. त्यांपैकी थोड्यांशीच असे नाते जुळले आहे.अशा वाटेवरल्या सोबत्यांची आठवण जागवणारे हे लेखन. आस्वादक ललितलेखनात आपली स्वतंत्र नवी पायवाट निर्माण करणार्या विजय पाडळकरांचे हे ताजे पुस्तक.