Vatevarche Rangtarang | वाटेवरचे रंगतरंग
Regular price
Rs. 189.00
Sale price
Rs. 189.00
Regular price
Rs. 210.00
Unit price

Vatevarche Rangtarang | वाटेवरचे रंगतरंग
About The Book
Book Details
Book Reviews
हे आहेत लेखिकेच्या प्रवासी 'वाटेवरचे रंगतरंग'.... यातील काही लेखन तसे आत्मपर आहे, पण भटकंतीत अंतर्मुख व्हावे असे अनुभव आले आणि तेही तसेच अलवार पकडुन लेखिकेने मगदुराप्रमाणे त्याचे चित्र ररेखाटायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे सारे लेख जीवनाचाही वाटेवर आलेले रंगतरंग आहेत असं म्हणता येईल . इतर कोणताही लेखक रोजच्या जीवनाचे जगण्याचे अनुभव लिहीत असतोच... माधुरी शानभाग यांनी या अनुभवांना भटकंतीची जोड दिली आहे इतकंच .