Vatitil Tikhat- God Padartha | वाटीतील तिखट - गोड पदार्थ
Regular price
Rs. 23.00
Sale price
Rs. 23.00
Regular price
Rs. 25.00
Unit price

Vatitil Tikhat- God Padartha | वाटीतील तिखट - गोड पदार्थ
About The Book
Book Details
Book Reviews
पाककृती आणि कलाकुसर यात ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले अशा प्रमिला पटवर्धन या खर्याच अर्थाने सुगरण आहेत. पाककलेतील निपुणता आणि स्वयंपाकात रस घेणारे यांचे मन यामुळे यांच्या हातच्या पाककृतींना एक वेगळीच चव असते. आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा पुढील पिढयासाठीही जतन व्हावा असा यांचा एक आग्रह आहे म्हणूनच या पुस्तकात यांनी महाराष्ट्रीय पद्धतीच्या चविष्ट आमटी,डाळ,पालेभाजी,पिठले,कडधान्यं,कढी,सांबार आणि गोडखिरी यांचे विविध प्रकार दिले आहेत. सर्व गृहिणींना व नववधूंना या पुस्तकाचा निश्चिचतच उपयोग होईल.