Vatratika | वात्रटिका
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Vatratika | वात्रटिका
About The Book
Book Details
१९६० ते १९६२ या काळात पाडगावकरांनी वात्रटिका लिहिल्या. वात्रट आणि टीका या दोन शब्दांचे ध्वनी एकत्र करून आधी वात्रटिका हा शब्द तयार केला. कमी ओळींचा हा प्रकार आहे, हे सुचवण्यासाठी, या शब्दाचे र्हस्वीकरण करून, अखेर वात्रटिका हे नाव निश्चित केले. विनोदी ढंगाच्या आणि छोट्या स्वरूपाच्या या कविता आहेत.