Vayavar Mat | वयावर मात
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Vayavar Mat | वयावर मात
About The Book
Book Details
Book Reviews
प्राचीन योगशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांचा अनोखा संगम या पुस्तकामध्ये आहे. पुस्तकातील सूचना व मार्गदर्शन यामुळे तुम्ही तरुण दिसाल तसेच तुमची जैविक शक्तीही आश्चर्यकारकपणे वाढेल. ठळक वैशिष्टये , नवतारुण्य देणारे अत्यंत प्रभावी व्यायाम , तीन अत्यंत परिणामकारक प्राणायाम , नवतारुण्यदायक पोषक आहार, कामशक्ती वाढवण्याचे प्रभावी उपाय, बौध्दिक शक्ती वाढवण्याचे उपाय, संपूर्ण तंदुरुस्तीचे उपाय, चेहर्याची काळजी घेण्याचे उपाय, दैनंदिन उपयोगातील इतर मौल्यवान माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे.