Vedang Jyotish | वेदांग ज्योतिष

Mohan Apte | मोहन आपटे
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Vedang Jyotish ( वेदांग ज्योतिष ) by Mohan Apte ( मोहन आपटे )

Vedang Jyotish | वेदांग ज्योतिष

About The Book
Book Details
Book Reviews

वेद म्हणजे फक्त देवांची स्तुती करणा-या ऋचा नाहीत.वैदिक वाड्मय म्हणजे निव्वळ यज्ञयाग वा कर्मकांडाची वर्णने नाहीत.वेदकालीन ऋषींनी गणिताचा मूलभूत विचार केला होता.आजही अचंबा वाटेल,असे खगोलशास्त्राचे ज्ञान त्यांनी मिळवले होते.ग्रह-तारे-नक्षत्रांच्या गतीवरून कालगणनेचे अचूक मोजमाप करणारे पंचांग ते मांडत होते.भारताची ही तेजस्वी ज्ञानपरंपरा साधार दाखवणारा हा आद्य ग्रंथ...

ISBN: 978-8-17-434584-4
Author Name: Mohan Apte | मोहन आपटे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 89
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products