Vedantil Vidnyan | वेदांतील विज्ञान
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Vedantil Vidnyan | वेदांतील विज्ञान
About The Book
Book Details
‘वेदांतील विज्ञान’ या पुस्तकात प्रामुख्याने वेदांतील ऋचांचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी त्यांची आधुनिक विज्ञानाशी सांगड घातलेली आहे. खगोलशास्त्र, अणुविज्ञान, रसायन, धातुविज्ञान, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांतील आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले अनेक सिद्धांत आणि प्रमेय गूढरम्य पद्धतीने कशी दर्शवलेली आहेत त्यांचा मागोवा इथे घेतलेला आहे.