Vedgal | वेडगळ
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Vedgal | वेडगळ
About The Book
Book Details
Book Reviews
वेडी माणसे आपण खूप पाहातो रस्तोरस्ती. पण वेडगळ म्हणजे कोण? अधूनमधून परिस्थितीचे भान सुटले, तोल ढळला, सारासाराचा विवेक सुटला, की- आपण सगळेच वेडगळ ठरतो का? मग सगळेच ’शहाणे’ वेडगळ दिसतात का? या विचारांचा वेध घेणारी जयवंत दळवी लिखित कादंबरी ’वेडगळ' ....