Vedh Antaralacha | वेध अंतराळाचा

Leena Damale | लीना दामले
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Vedh Antaralacha ( वेध अंतराळाचा ) by Leena Damale ( लीना दामले )

Vedh Antaralacha | वेध अंतराळाचा

About The Book
Book Details
Book Reviews

आकाशात लुकलुकणारे तारे पाहायला किती छान वाटते ना ? आकाशात घडणाऱ्या उल्कावर्षाव , ग्रहणे, युती अधिक्रमणे इ. घटनांबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असते . मात्र त्यांच्या मुळाशी असणाऱ्या खगोलशास्त्रीय संकल्पना तुम्हाला ज्ञात आहेत का ?तर मग ‘वेध अंतरळाचा‘ हे पुस्तक तुम्हाला त्या अनुषंगाने अंतरिक्षाची सफर घडवून आणते . तारे नक्षत्र राशी तारकासमूह यांच्याबद्दलच्या माहितीबरोबरच त्याच्याशी संबंधित कथांचा परिचय हे पुस्तक घडवून देईल .सोप्या ओघवत्या आणि काव्यात्म अशा शैलीत गुंफलेल्या माहितीपटातून आपण जणू आंतराळाची सफर करून येतो .

ISBN: 978-9-38-645581-9
Author Name: Leena Damale | लीना दामले
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 224
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products