Vedh Mahamanavacha | वेध महामानवाचा

Dr. Shreenivas Samant | डॉ. श्रीनिवास सामंत
Regular price Rs. 630.00
Sale price Rs. 630.00 Regular price Rs. 700.00
Unit price
Vedh Mahamanavacha ( वेध महामानवाचा ) by Dr. Shreenivas Samant ( डॉ. श्रीनिवास सामंत )

Vedh Mahamanavacha | वेध महामानवाचा

About The Book
Book Details
Book Reviews

भारताच्या आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत आपल्याला शिवचरित्रापासून मिळणारी शिकवण आणि राजांची दुर्गनीती, महसूल व्यवस्था, समाजसुधारणा, धर्मसुधारणा, व्यापार, परराष्ट्र धोरण, इत्यादी बाबतीत अधिकाधिक संशोधन होऊन राजांनी या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची आणि त्यामागे असलेल्या त्यांच्या - महामानवाच्या मनाची जाणीव जाणून घेण्यासाठी आणि समाजाला माहिती करून देण्यासाठी केलेले उत्कृष्ट लेखन.

ISBN: 978-9-38-693103-0
Author Name: Dr. Shreenivas Samant | डॉ. श्रीनिवास सामंत
Publisher: Deshmukh Ani Company Pvt. Ltd. | देशमुख आणि कंपनी प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 430
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products