Vedh Sahityacha V Sahityikancha | वेध साहित्याचा व साहित्यिकांचा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Vedh Sahityacha V Sahityikancha | वेध साहित्याचा व साहित्यिकांचा
About The Book
Book Details
Book Reviews
आधुनिक कथनमीमांसेच्या परिदृष्टीतून लेखिकेने केलेल्या समीक्षात्मक लेखनाचा हा संग्रह आहे. प्रास्ताविकात लेखिकेनी म्हटल्याप्रमाणे, एकेका सुट्ट्या साहित्यकृतीची समीक्षा करणारे लेख 'समीक्षा' या भागात, काही साहित्यिकांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे लेख 'संस्मरण' या भागात आणि काही दीर्घ वाङ्मयीन मुलाखती 'संवाद' या भागात असे या ग्रंथाचे त्रिविध स्वरूप आहे.