Vedyanchi Sharyat | वेड्यांची शर्यत
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Vedyanchi Sharyat | वेड्यांची शर्यत
About The Book
Book Details
जगण्याला जसं एक कारण लागतं तसं धावण्यालाही एक कारण, एक मार्ग लागतो. स्वतःतूनच तयार झालेला एक रस्ता लागतो. एक आकृती आणि एक आशय सुद्धा लागतो. यांपैकी काहीच नसलं तर नुसतं धावणं, धावत सुटणं निरर्थक ठरतं. अशा धावण्यात चिक्कार फिरल्यासारखी धावणाऱ्याची भ्रामक समजूत होत असली तरी भ्रमाचा भोपळा फुटल्यावर मात्र कारणाशिवाय धावणं वाया गेलं असं वाटायला लागतं.उत्तम कांबळे या विचारवंत लेखकानं 'वेड्यांची शर्यत' या पुस्तकात अशाच निरर्थक धावणाऱ्यांच्या या वेडाबद्दल लिहिलं आहे.