Veena's World : Careebian | वीणा'ज् वर्ल्ड : कॅरिबिअन
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Veena's World : Careebian | वीणा'ज् वर्ल्ड : कॅरिबिअन
About The Book
Book Details
Book Reviews
इतिहासकाळातील पायरेट्सपासून ते वर्तमानकाळातील क्रिकेटिअर्सपर्यंत झंझावती कामगिरीने जगात खळबळ माजवणारी बेटं... जेम्स बाँडच्या काल्पनिक कामगिर्यांपासून ते खर्याखुर्या आंतरराष्ट्रीय शीतयुद्धांपर्यंत रोमहर्षक घडामोडींची साक्षीदार असलेली बेटं...नितांतसुंदर सागरकिनारे, ढंगदार संगीत आणि चविष्ट खाद्यसंस्कृती यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रात लोकप्रिय ठरलेली बेटं म्हणजेच कॅरिबिअन. वीणा पाटील लिखित हे पुस्तक रसाळ वर्णनांमुळे अतिशय वाचनीय झाले आहे.. याचे शब्दांकन केले आहे मकरंद जोशी यांनी.