Veena's World : East Asia | वीणा'ज् वर्ल्ड : ईस्ट एशिया

Veena Patil | वीणा पाटील
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Veena's World : East Asia ( वीणा'ज् वर्ल्ड : ईस्ट एशिया ) by Veena Patil ( वीणा पाटील )

Veena's World : East Asia | वीणा'ज् वर्ल्ड : ईस्ट एशिया

About The Book
Book Details
Book Reviews

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेला, महाकाय भिंतीपासून ते टेराकोटा सैनिकांपर्यंत अद्भुत वारसा जपणारा ...चीन , पूर्व आणि पश्चिम संस्कृतीचा संगम साधणारं ,पर्यटकांचं लाडकं हॉंकॉंग आशिया खंडातील सर्वात पहिली व सर्वात शेवटी संपुष्टात आलेली युरोपियन वसाहत...मकाव. आणि अणुबॉम्बच्या संहारातून पुन्हा झेपावणारा .. जपान. या देशांची शाब्दिक सफर घडवून आणली आहे वीणा पाटील यांनी 'वीणा'ज् वर्ल्ड - ईस्ट एशिया' या पुस्तकात.

ISBN: -
Author Name: Veena Patil | वीणा पाटील
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 224
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products