Veena's World : Of Beat Euorpe | वीणा'ज् वर्ल्ड : ऑफ बीट युरोप
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Veena's World : Of Beat Euorpe | वीणा'ज् वर्ल्ड : ऑफ बीट युरोप
About The Book
Book Details
Book Reviews
युरोपच्या अनोळखी चेहर्याची नवी ओळख ...प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे ग्रीस, टर्की, ऐतिहासिक स्मारकांनी समृद्ध असे स्पेन, पोर्तुगाल, अलौकिक निसर्गसौंदर्याने मोहविणारे नॉर्वे, फिनलंड संपन्न, सुखवस्तू शहरांनी नटलेले स्वीडन, डेन्मार्क. नव्या नवलाईचे आमंत्रण देणारे पोलंड, हंगेरी, झेक रिपब्लिक. भव्य वास्तूंनी भारून टाकणारा रशिया म्हणजे ऑफ बीट युरोप!