Veerappan Viruddha Vijay Kumar | वीरप्पन विरुद्ध विजय कुमार
Regular price
Rs. 342.00
Sale price
Rs. 342.00
Regular price
Rs. 380.00
Unit price

Veerappan Viruddha Vijay Kumar | वीरप्पन विरुद्ध विजय कुमार
About The Book
Book Details
Book Reviews
चंदनाची चोरी अन हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणार्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणार्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकार्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव !