veerbharari | वीरभरारी
Regular price
Rs. 338.00
Sale price
Rs. 338.00
Regular price
Rs. 375.00
Unit price

veerbharari | वीरभरारी
About The Book
Book Details
Book Reviews
१९७१ च्या भारत - पाक युद्धात युद्धकैदी म्हणून पाकच्या तावडीत सापडलेले हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दिलीप परुळेकर यांनी पाकच्या हातावर तूरी देऊन मोठ्या शिताफीने पाकिस्तानी तुरुंगातून आपली व आपल्या दोन सहकाऱ्यांची सुटका करून घेतली.. प्रसंगावधान आणि थरार असलेल्या अनेक प्रसंगांनी भरलेली ही कॅप्टनच्या शौर्याची रोमहर्षक कथा...