Vegle Kahi | वेगळं काही
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Vegle Kahi | वेगळं काही
About The Book
Book Details
Book Reviews
श्रीनिवास गडकरी लोकसत्तेचे बातमीदार सतत काही जगावेगळं शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . या शोधयात्रेत जगावेगळ्या गोष्टींच व व्यक्तींचे एक वेगळेच जग त्यांच्यासमोर उभा राहिल. भौतिक सुखांच्या नको एवढं मागे लागलेल्या आजच्या जगात कोणी संस्कृत भाषा, मराठी व्याकरण, देवनागरी लिपी, वाचन , संस्कृती, वैदिक गणित यांच जतन संवर्धन व्हावं म्हणून अतिशय कष्ट करत असलेले त्यांना समजले. या बातमीचा त्यांनी खोलात जाऊन वेध घेतला व अधिक सुस्पष्टपणे ते लोकांसमोर आणले. अनेकांना हे सारे दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल असा त्यांना विश्वास वाटतो.