Vichar Tar Karal? | विचार तर कराल?
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Vichar Tar Karal? | विचार तर कराल?
About The Book
Book Details
या पुस्तकामध्ये प्लँचेट, बुवाबाजी, भानामती, भविष्य ,रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा यांच्याशी निगडित अंधश्रद्धेशी निगडित उदाहरणं. अंधश्रद्धेचा हा हजार पायांचा शोषण करणारा ऑक्टोपस या लेखनात पानोपानी आहे त्यावर दाभोलकरांनी आरपार प्रकाशझोत टाकला आहे ,पण त्याचबरोबर आहे अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे एक निखळ प्रामाणिक आवाहन.