Vicharkalah |Part : 2) | विचारकलह |भाग : २)
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Vicharkalah |Part : 2) | विचारकलह |भाग : २)
About The Book
Book Details
Book Reviews
'विचारकलह' (भाग दुसरा) हे मोरे यांचं दुसरं पुस्तक. 'साप्ताहिक सकाळ', 'पुढारी', 'सत्याग्रही विचारधारा', 'साधना', 'तरुण भारत', 'सामना', 'साहित्य सूची', 'दीपावली', 'सा. विवेक', 'विशाखा', 'महाराष्ट्र संचार', 'अजिंठा' अशा विविध (व परस्परविरोधीही) विचारप्रवाहातील नियतकालिके आणि दैनिकांमध्ये, १९९३ ते २००७ या कालावधीत प्रसिद्ध झालेले एकूण अठरा लेख या पुस्तकात आहेत.